आजचा संघर्ष तुम्हाला शक्ती देत असतो जी उद्याची गरज आहे . कधीही हार मानू नका .
मराठी सुविचार, Marathi Suvichar
मराठी सुविचार, marathi suvichar
Friday, July 21, 2017
Tuesday, July 11, 2017
marathi suvichar
कुठलीही अट न ठेवता प्रेम करायला शिका . वाईट हेतू न ठेवता बोला . कारण नसतांना द्यायला शिका . आणि सर्वात महत्वाच म्हणजे कुठलीही आशा न ठेवता लोकांची काळजी घ्या .
Thursday, June 1, 2017
चिंता करण्यात शक्ती वापरण्याऐवजी ती विश्वास ठेवण्यासाठी वापरा
चिंता करण्यात शक्ती वापरण्याऐवजी ती विश्वास ठेवण्यासाठी वापरा
Sunday, May 28, 2017
जीवनाला असे बनवा कि आतून चांगलं वाटेल नव्हे तर बाहेरून चांगले दिसेल
जीवनाला असे बनवा कि आतून चांगलं वाटेल नव्हे तर बाहेरून चांगले दिसेल
आजच ध्येय : जीवनात प्रेमळ होण्यात इतकं व्यस्त होऊन जायचंय कि कुठल्याही प्रकारच्या चिंतेसाठी , द्वेषासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या भीतीसाठी तुमच्याकडे वेळच राहणार नाही .
आजच ध्येय : जीवनात प्रेमळ होण्यात इतकं व्यस्त होऊन जायचंय कि कुठल्याही प्रकारच्या चिंतेसाठी , द्वेषासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या भीतीसाठी तुमच्याकडे वेळच राहणार नाही .
Thursday, May 25, 2017
आज जेव्हा तुम्ही जागे होत असाल कुणीतरी त्याचा शेवटचा स्वास घेत असेल . या दिवसास आभार माना वाया जाऊ देऊ नका .
आज जेव्हा तुम्ही जागे होत असाल कुणीतरी त्याचा शेवटचा स्वास घेत असेल . या दिवसाचा आभार माना वाया जाऊ देऊ नका .
Wednesday, May 24, 2017
हे नेहमी स्वतःशी म्हणत रहा : माझी सध्याची परिस्तितीच माझं अखेरचं ध्येय नाही
हे नेहमी स्वतःशी म्हणत रहा : माझी सध्याची परिस्तितीच माझं अखेरचं ध्येय नाही
Subscribe to:
Posts (Atom)